लोकायत, काल आणि आज
भारतीय उपखण्डात अनेक स्थानिक विश्वास-प्रणाली (belief systems) फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. “कर्म, पुनर्जन्म, मोक्ष” (कपुमो) ही चौकट या सर्व प्रणालींत समान आहे. कपुमो चौकट कधीपासून आणि कुणी सुरू केली किंवा झाली हा विषय इथे नाही. या चौकटीला आपण हिन्दू-वैदिक (ब्राह्मण परंपरा) किंवा बौद्ध (श्रमण परंपरा) हे आपापल्या विचारांनुसार किंवा आवडीनुसार म्हणू शकतो. भारतीय उपखण्डात …